शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 22:23 IST

कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता.

ठळक मुद्देपाच दिवस उलटून देखील कृष्णाचा पत्ता लागला नसल्याने संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी भिवंडी वाडा मार्ग एक तास रोखून धरला होता.

भिवंडी -भिवंडीतील घुंगट नगर येथे राहत असलेला कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी हा तरुण मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस तरुणाचा शोध लावण्यास अपयशी होत असल्याचा आरोप करत कृष्णाच्या नातेवाईकांनी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या मांडला, नातेवाईकांनी अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.            कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता, परंतु आज पाच दिवस उलटून देखील कृष्णाचा पत्ता लागला नसल्याने संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी भिवंडी वाडा मार्ग एक तास रोखून धरला होता. तसेच भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालया समोर पोलिस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अखेर पोलिसांच्या मध्यस्थी नंतर या नातेवाईकांना चर्चा करण्यास बोलावण्यात आले, परंतु यावेळी संतप्त जमावाने पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. अखेर भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर नातेवाईकांना समज देऊन घरी पाठवण्यात आले. पोलिसांच्या वतीने सध्या बेपत्ता झालेल्या कृष्णाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीPuneपुणे