शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्थानकात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महिलांच्या डब्यांजवळ पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 10:55 IST

सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती.

डोंबिवली - सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी केलेल्या मागणीत महिला डब्यासमोर पोलिसांनी उभे रहावे, गाडीत आत जागा असेल तर महिलांना पुढे सरकायला सांगावे आशा मागण्या केल्या होत्या. त्यानुसार डोंबिवलीत फलाट 5, 3 वर पोलीस कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळपासून पोलीस स्थानकात सतर्क झाले असून, महिलांना सुरक्षित प्रवास करा असे आवाहन करत आहेत.दरम्यान, 'पोलिसांनी या कामात  सातत्य ठेवावे. अशी मागणी महिला प्रवाशांनी यावेळी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. उपनगरीय प्रवासी महासंघ, महिला रेल्वे प्रवासी संघटना यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सुखद, संरक्षित, सुरक्षित प्रवासाची आम्हाला हमी द्या अशी मागणी संघटनांनी।केली. पोलीसांनी त्यावर निश्चितच सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

 मंगळवारी फलाट 3, 5 या मुबंईकडे जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यांसमोर महिला व पुरुष प्रवासी उभे होते. महिला प्रवासी खिडकीजवळ जाऊन महिलांना पुढे सरकण्याचे आवाहन करत होत्या, साधारण गर्दी असे पर्यत हा प्रयत्न सुरू ठेवू असे पोलिसांनी स्पष्ट केले. याच पद्धतीने कल्याण, ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, टिटवाळा, उल्हासनगर या स्थानकात पोलीस कार्यरत असावेत अशी मागणी सहमहिला प्रवाशांनी केली. 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलdombivaliडोंबिवली