शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनावेळी पोलिसाला मारहाण ,तिघांना अटक : कल्याणमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:37 IST

गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली.

कल्याण : गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली. संतोष भोईर (३२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. मारहाण करणाºयांनी त्यांचा गणवेश फाडत त्यांना चावाही घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी तिघांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.दत्ता सुनील जाधव, रवींद्र सुनील जाधव आणि सुदेश कालिप्रसाद गुप्ता (सर्व रा. मिलिंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. भोईर हे मंगळवारी गस्त घालत होते. आरोपी आपसात मारहाण करत असल्याचे दिसताच भोईर त्यांना सोडवण्यासाठी सरसावले. या वेळी तिघांनी मिळून भोईर यांना मारहाण केली. त्यांचा गणवेश फाडला. त्यांना चावा घेतला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केवळ भोईर यांना मारहाण करून हे तिघे थांबले नाहीत, तर त्यांनी आपसात एकमेकांनाही दुखापत केली.दरम्यान, मागील वर्षी विसर्जनाच्या दिवशी कल्याण पूर्वेत पोलीस अधिकाºयाला पाण्यात बुडवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप झाला होता. नंतर त्या प्रकरणात वेगवेगळे मुद्दे समोर आले होते. या प्रकरणातील आरोपींना अद्याप जमीन मिळालेला नाही. त्यानंतर यंदाच्या वर्षी विसर्जनाच्या दिवशीच पोलिसाला मारहाण घडल्याचा प्रकार घडल्याने विसर्जनाच्या दिवशी पोलिसांना अशा घटनांचा सामना करावा लागतो. हीच बाब या प्रकारामुळे पुन्हा समोर आली आली आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनCrimeगुन्हा