शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लोकलवर दगडफेक करणा-याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 17:39 IST

जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता.

ठाणे: जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता. पण त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने अपंगांचा डबा पुढे गेला आणि महिला डब्यात खिडकीजवळ बसलेल्या नेरळ येथील शकुंतला बागुल यांच्या डोक्याला तो दगड लागल्याने त्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार रविवारी दुपारी घडला होता.घरदार नसलेल्या सुरेश हा कसाराहून सीएसटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमधील अपंग डब्यात झोपून प्रवास करत होता. दिव्यात लोकल आल्यावर डब्यात चढलेल्या एकाने त्याची झोपमोड केली आणि त्याचे मळके कपडे पाहून त्या डब्यातून हाकलून लावले. याचा राग मनात धरून त्याने त्याला उठवणाऱ्यावर व्यक्तीवर  एक दगड फेकला. पण तो दगड कोणाला लागला नाही, त्यावेळी त्याने दुसरा दगड उचलून फेकला आणि तोपर्यंत लोकल सुरू झाल्याने तो दगड शकुंतला यांना लागला. त्यांना जखमी अवस्थेत ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून तेथील प्रथमोपचार केंद्रात मलमपट्टी करून घरी सोडण्यात आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्मिता धाकणे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMumbai Localमुंबई लोकल