शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये आठ किलो सोन्याची चोरी करणा-याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:44 IST

अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता. या प्रकरणात चोरटय़ाचा तपास करीत उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या पथकाने या चोरट्याला मुद्देमालासह भाईंदरमध्ये अटक केली आहे. चोरीला गेलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने देखील पोलिसांनी हस्तगत केल्याचे समोर येत आहे.अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स या दुकानात 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी चोरी झाली होती. या दुकानातुन 8.5 किलो सोने चोरण्यात आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी चोरट्याला अटक करण्यासाठी पथक तयार केले होते. या पथकापैकी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्याचा इतिहास तपासला असता विनोद सिंग या सराईत गुन्हेगाराचा चेहरा या आरोपीबरोबर जुळत होता. अखेर या आरोपीचा शोध घेतला असता तो भाईंदरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने भाईंदरमधुन विनोद सिंग याला अटक केली आहे. या आधी विनोद सिंग याला 2006 मध्ये अटक करण्यात आलेली होती. हा चोरटा मध्यप्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून हाय प्रोफाईल गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर तो एका राज्यातून दुस-या राज्यात सतत विमानाने प्रवास करतो. आरोपीला अटक केल्यावर त्याच्याकडून चोरलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने हस्तगत करण्यात आले आहे. विनोद याच्या सोबत त्याचे इतर तीन ते चार साथीदार देखील या प्रकणात असून पोलीस त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न करित आहेत. अवघ्या 5 दिवसात येवढय़ा मोठय़ा चोरीच्या घटनेचा तपास पोलीसांनी पूर्ण केल्याचे अंबरनाथ व्यापारी संघाने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा