शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून सराईत चोरट्यांना अटक: दोन लाखांचे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:21 IST

माजीवडा येथील एका घरातूनच चार महिन्यांपूर्वी चोरी करुन पसार झालेल्या दिनेश अहिरे आणि नंदू दोडके या दोन सराईत चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख ७५ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमाजीवडयातील घरातून चार महिन्यांपूर्वी केली होती अटककापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चार महिन्यांपूर्वी माजीवडा भागातील एका घरामध्ये चोरी करुन पसार झालेल्या दिनेश अहिरे (१९) आणि नंदू दोडके (२०, रा. माजीवडा, ठाणे) या दोन  सराईत चोरट्यांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ७५ हजारांचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.माजीवडा येथील रहिवासी लक्ष्मी धोत्रे यांच्या घरी कोणी नसताना त्यांच्या घराचा पत्रा उचकटून १५ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तिजोरीतील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० तोळे वजनाचे चांदीचे असे एक लाख ७५ हजारांच्या दानिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, पोलीस नाईक योगेश वाणी, पोलीस कॉन्स्टेबल निखील जाधव, रोहिदास राठोड, शंकर राठोड आणि राजेंद्र पारधी आदींच्या पथकाने दिनेश आणि आकाश या दोघांना ८ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांनी या चोरीची कबुली देऊन चोरीतील सर्व चार तोळे सोन्याचे आणि २० तोळे चांदीचे दागिनेही परत दिले. त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक