शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पोलिसाला अटक, अंबरनाथमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:52 IST

बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली

अंबरनाथ : बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणातून पोलिसांची हफ्ता वसुली अंबरनाथमध्ये जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक अनिल पाटील हा अंबरनाथमधील बेकायदा कामे करणाºयांकडून हफ्ता वसुली करत असल्याचे लाचलुचपत विभागाच्या कायरवाईने पुढे आले आहे. पाटील याने बुवापाडा येथील एका भंगार विक्रेत्याकडून लाच मागितली होती.अंबरनाथमध्ये भंगार विक्रीचा व्यवसाय करायचे असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे या भंगार विक्रत्याने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. शनिवारी पाटील अंबरनाथच्या हुतात्मा चौकात लाचेची रक्कम घेण्यासाठी येणार असल्याचे कळताच लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचला होता. पाटील हे भंगार विक्रत्याकडून पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ पकडले.दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेतली असता तक्रारदार आणि पाटील यांचे पूर्वीपासून वाद होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हाPoliceपोलिस