शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ पोलीस ‘न्यायाच्या’ प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:47 IST

प्रस्ताव प्रलंबित : पत्र्यांच्या शेडवजा इमारतीतून हाकला जातो कारभार

सचिन सागरेकल्याण : पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या पोलीस ठाण्यासाठी पत्र्यांची शेडवजा इमारत असून अतिशय कोंदट वातावरणात पोलिसांना कर्तव्य करावे लागत आहे. नवीन इमारतीसाठी जवळपास आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. २४ आॅक्टोबर १९७० रोजी पश्चिमेतील दूधनाका येथे बाजारपेठ पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. या जागेचे क्षेत्रफळ ३०३७ चौ. फूट असून पोलीस ठाणे ९०५ चौरस फूट क्षेत्रफळात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या २.५० लाख आहे. येथे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह १४७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा असून दुर्गाडी पूल, दुर्गाडी किल्ला, एमएसईबी कार्यालय, केडीएमसी, एमएमआरडीए आणि आधारवाडी कारागृह या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आहे.

पोलीस ठाण्याची वास्तू सुरक्षित नसून अधिकारी, कर्मचाºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पोलीस आयुक्तालयातील कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत आठ पोलीस ठाणी आहेत. त्यातील चार डोंबिवलीत असून चार कल्याण शहरात आहेत. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज आहे. कोळसेवाडी आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाणेही नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी२०१० पासून कल्याण पश्चिमचे तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, हा विषय अद्याप प्रलंबित आहे. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस