शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:16 IST

दुष्काळाचा फटका : विक्रेत्यांत चिंता, ग्राहकांत नाराजी

ठाणे : ठाण्याच्या बाजारपेठेत सोमवारपासून पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मेथी, कोथिंबीर, आले, मिरची, टोमॅटो, घेवडा या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे तर ग्राहकांत नाराजीचे वातावरण आहे.

जिथे आम्ही विक्रीसाठी कोथिंबीरच्या पाच जुड्या घेत होतो तिथे आता तीनच जुड्या घेत आहोत, असे भाजी विक्रेत्या शालन वायकर म्हणाल्या. महागड्या दरांमुळे ग्राहकही दोन जुड्यांऐवजी एकच जुडी खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.पाऊस झाल्यास दिलासा मिळणारज्या भागांतून भाज्यांची आवक होते तिथे भाज्यांसाठी दुष्काळामुळे पाणी कमी पडायला लागले आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास महिनाभराने भाज्या स्वस्त होण्याची शक्यता आहे, असे भाजी विक्रेते संभाजी खेडेकर यांनी लोकमतला सांगितले.भाजी प्रकार दरमेथी ५० रुपये जुडीपालक २० रुपये जुडीचवळी ३० रुपये जुडीकोथिंबीर ८० रुपये जुडीकोबी ६० रुपये किलोफ्लॉवर ८० रुपये किलोटोमॅटो ८० रुपये किलोफरसबी १२० रुपये किलोमटार १६० रुपये किलोघेवडा १२० रुपये किलोभेंडी ८० रुपये किलोवांगी ८० रुपये किलोगवार ८० रुपये किलोमिरची १६० रुपये किलोआले २४० रुपये किलो

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका