शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

पी.एफ.च्या नव्या योजना रोजगारपुरक

By admin | Updated: July 2, 2017 05:30 IST

: नवीन रोजगाराला प्रोत्साहन व प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या अनेक योजना हाती घेतल्या असून या योजनांची

पंकज राऊत/लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : नवीन रोजगाराला प्रोत्साहन व प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या अनेक योजना हाती घेतल्या असून या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून बेरोजगारी दूर करण्याकरीता उद्योजकानी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन भविष्य निर्वाह निधिचे सहाय्यक आयुक्त - मनोज कोळी यांनी तारापूर येथे केले.एमआयडीसीमधील टीमा सभागृहात पीएफच्या नवीन योजनांची विस्तृत माहिती देण्यासाठी उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याकरीता आयोजित केलेल्या कार्यशाळेस प्रवर्तन अधिकारी गणेश घायवत उपस्थित होते.या वेळी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन व परिधान प्रोत्साहन या दोन योजनांची विस्तृत माहिती देताना त्यांनी सांगितले, की पहिली योजना ही १ एप्रिल २०१६ पासून कारखानदारांनी कामावर नियुक्त केलेल्या नवीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे उद्योजकांचे अंशदान (कॉन्ट्रीब्युशन) हे सरकार भरेल, याचा उद्देश हाच आहे की बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे. यामुळे बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त होतील आणि जे उद्योजक पी एफ भरण्याकरीता टाळाटाळ करीत होते तसे या पुढे होणार नाही असे त्यांनी सांगितले. तर सरकारने घोषित केलेल्या योजनेमुळे जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतील. सर्व कामगारांना भविष्य निधीच्या सामाजिक सुरक्षिततेचा व विमा, पेन्शनचा फायदा सर्वाना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अशी आहे, पी.एफ.शी निगडित गृहयोजनाज्या कंपनीमध्ये हे कर्मचारी काम करतात त्यां पैकी किमान दहा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी व त्या संस्थेअंतर्गत बिल्डर, डेव्हलपरकडे तिचा प्रस्ताव सादर करावा तो प्रस्ताव भविष्य निधी कार्यालयात जमा करावा.च्त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये किमान वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा असली पाहिजे तसेच मागील कॉन्ट्रीब्युशनची तपासणी केल्यानंतर प्रस्ताव मंजूर होईल व त्याला देण्यात आलेल्या गृह कर्जाचा हप्ता सरळ त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमधून संबंधित बिल्डर किंवा डेव्हलपरकडे देण्यात येईल अशी विस्तृत माहिती देण्यात आली.