शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ अपहारप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:30 IST

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) अपहार केल्याच्या आरोपाखाली पूर्वेकडील एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमधील एम. व्ही. वाघाडकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्सचे संचालक सुधीर वाघाडकर, अनिल वाघाडकर, प्रफुल्ल वाघाडकर यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली - कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) अपहार केल्याच्या आरोपाखाली पूर्वेकडील एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमधील एम. व्ही. वाघाडकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्सचे संचालक सुधीर वाघाडकर, अनिल वाघाडकर, प्रफुल्ल वाघाडकर यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वाघाडकर यांनी दुकानातील १६ कर्मचाºयांच्या पगारातून जानेवारी २०१८ ते आॅगस्ट २०१८ दरम्यानच्या कालावधीत पीएफच्या रकमेचा हिस्सा म्हणून एकूण एक लाख ६६ हजार ५५१ रु पये कापले. मात्र, ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरता ही रक्कम पुन्हा व्यवसायासाठी वापरून अपहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अरुण दयाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल वाघाडकर यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता, ५ आॅक्टोबरपर्यंत कागदपत्रे देण्यासंदर्भात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची आॅर्डर आपल्याला मिळाली असून पीएफची रक्कम दिल्याचे त्यांनी सांगितले.काही कंपन्या व व्यापारी कर्मचाºयांचे पीएफचे पैसे कापतात. पण भरत नाहीत. त्याच्यावर पोलिसांनी कारवाईचा आसूड उगारण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी