शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालये सूरु करण्यास परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:23 IST

महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे :  जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरित संपूर्ण ग्रामीण भागातील व शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसहय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवानगी जारी केली आहे. 

महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी निर्गीमत करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ग्रामीण भागाच्या महाविद्यालयाना बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकांच्या हद्दीतील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांचे आदेश लागू राहणार आहे. तर अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील शाळा सुरू करणेबाबत यथावकाश आदेश पारीत करण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी झाले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.  

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालय