शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिबलीत कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 10:05 IST

नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

डोंबिवली- नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उपविभागीय इमारत, डोंबिवली पूर्व येथे ते कायमस्वरूपी केंद्र असेल असेही राज्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याआधी गेल्या आठवड्यात भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी तीन दिवसीय शिबिर आयोजित केले होते, त्याला सुमारे 700 नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापाठोपाठ स्वीकृत नगरसेवक राजन सामंत यांनीही तातडीने 21 जानेवारी रोजी बालभवन येथे हा उपक्रम राबवले, त्यानुसार नागरिकांनी चव्हाण यांच्याकडे आधारकार्ड ची कायम स्वरूपी सोया व्हावी अशी मागणी केली, त्यांनीही तातडीने यंत्रणा कार्यान्वित करत बुधवारपासून ही सुविधा मिळेल असे स्पष्ट केले. त्याचा शुभारंभ  सकाळी 9 वाजता राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी स्थायी समितीचे सभपती राहुल दामले, भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक, राजन अभाळे, नितीन पाटील, विशु पेडणेकर, मंदार टावरे, राजन सामंत विश्वद्विप पवार, शशिकांत कांबळे, संजीव बिडवडकर, रवी ठक्कर, सुरेश पुराणिक, मनीषा धात्रक, खुशबू चौधरी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरीक, केडीएमसीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्र्यांचे डोबिवलीकर नागरिकांनी विशेष आभार मानत मध्यवर्ती ठीकाणी अत्यन्त अल्पावधीत ही सुविधा दिल्याने समाधान व्यक्त केले, तर आमदार नागरिकांसाठी असून कामासाठी सदैव हजर असे  सांगत चव्हाण यांनीही नागरिकांनी कधीही यावे सूचना द्याव्यात असे आवाहन केले. त्याठिकाणी 6 केंद्राची व्यवस्था असेल असेही स्पष्ट केले.सध्या शाळा, महाविद्यालये, बँक, यासह सर्वच शासकीय निमसरकारी ठिकाणी आधारकार्ड सक्तीचे आहे, या सुविधेचा नागरिकांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

टॅग्स :dombivaliडोंबिवलीAdhar Cardआधार कार्ड