शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:49 IST

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बस आज शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास घोडबंदर मार्गावरील टोलनाक्याजवळ अचानक जळून खाक झाली.

मीरा रोड - गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बस आज शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास घोडबंदर मार्गावरील टोलनाक्याजवळ अचानक जळून खाक झाली. आतील प्रवासी व वाहन चालक आदी आधीच बसमधून बाहेर पडल्याने बचावले. गुजरातवरून प्रवाशांना घेऊन चाललेली लक्झरी बस काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसावेजवळ घोडबंदर मार्गावरचा टोलनाका ओलांडून ठाण्याच्या दिशेला जात होती.बसच्या मागील भागात आग लागल्याचे कळताच चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवासीदेखील जिवाच्या भीतीने घाबरून बाहेर पडले. काही जण तर साखर झोपेत होते. आग लागल्याचे कळताच मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पुढील भाग जळण्यापासून वाचला असला तरी यात बहुतांश बस जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान जळल्याची शक्यता आहे.बसचे मागचे टायर घासून आग लागली असल्याची प्राथमिक शक्यता लोकांनी वर्तवली आहे. बसमध्ये किती प्रवासी होते व बस कुठून कुठे जाणार होती याची माहिती घेणे सुरू असल्याचे अग्निशमन दलाचे छोटू आदिवाल म्हणाले. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी करत आहेत.