शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी केले प्राचीचे नेत्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:10 IST

एकतर्फी प्रेमातून ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील प्राची विकास झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याला रविवारी ठाणे न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठाणे : एकतर्फी प्रेमातून ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील प्राची विकास झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याला रविवारी ठाणे न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पालकांच्या इच्छेनुसार, प्राचीचे डोळे दान करण्यात आले आहेत.शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्राची दुचाकीवरून कामावर जात होती. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीने आलेल्या आकाशने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिचा खून केला. या हल्ल्यानंतर त्याने खासगी बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला. आरोपीने तिच्या पाठीवर, पोटात एकूण नऊ वार केले. पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारीच अटक केली. रविवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोंडकर करत आहेत.>निर्णय कौतुकास्पदठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राचीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नेत्रदानाची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू