शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

परळ येथील दुर्घटनेच्या रा. स्व. संघ विजयादशमीचे कार्यक्रम साधेपणाने करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:37 IST

ऐन नवरात्रीच्या पावनपर्वात आणि विजयादशमीच्या तोंडावर प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) रेल्वे स्थानकावरील पादचारी पूलावरील अपघाताची घटना संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात विजयादशमीनिमित्ताने होणारे आपले सर्व कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साधेपणाने करणार आहे.

 डोंबिवली- ऐन नवरात्रीच्या पावनपर्वात आणि विजयादशमीच्या तोंडावर प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) रेल्वे स्थानकावरील पादचारी पूलावरील अपघाताची घटना संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात विजयादशमीनिमित्ताने होणारे आपले सर्व कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साधेपणाने करणार आहे.गुरुवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत तीव्र दु:ख व्यक्त करीत असून या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संघाचे स्वयंसेवक सहभागी आहेत. विजयादशमी या संघाच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी ठिकठिकाणी संचलन आणि प्रकट उत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र आजच्या या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हे दसऱ्याचे कार्यक्रम व संचलन अत्यंत साधेपणाने काढण्यात येणार आहेत. संचलनाचे स्वागत करणारे फलक, रांगोळ्या, पुष्पवृष्टी, घोषणा आदी बाबी टाळण्यात येणार असल्याचे प्रचारप्रसिद्धी प्रमुख प्रमोद बापट यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ