शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:18 IST

कोरोनाग्रस्तांना दिलासा : इतर रुग्णांवरही होतात उपचार 

भिवंडी : शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात जमात ए इस्लाम ए हिंद मशीद ट्रस्ट अंतर्गत असलेल्या मक्का मशीद ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारपणातील रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सेंटरमध्ये उपलब्ध आहे.

भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या २ हजार २४६ वर पोहचली असून १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीने शहरातील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नाहीत. अनेक अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालये तपासणी न करता दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याने रुग्णालयांच्या पायºया झिजवण्यातच अनेक रुग्णांना आपल्या जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता शांतीनगर येथील मक्का मशिदीने रुग्णांसाठी आॅक्सिजन सेंटर उभारले आहे. हे सेंटर रुग्णांसाठी मोफत सुविधा पुरवत आहे. सेंटरमध्ये सर्व जातीधर्माच्या रुग्णांवर आॅक्सिजन उपलब्ध करून उपचार केले जात आहेत.१८ जूनपासून सेंटर २४ तास सुरु आहे. जोपर्यंत रुग्णांना रुग्णालय उपलब्ध होत नाही तोपर्यंत या रुग्णांना सेंटरमध्येच ठेवले जाते. सध्या ५ खाटा व ८ आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध असून २ नेबिलायझर उपलब्ध आहेत.

सध्या सेंटरमध्ये ४ ते ५ डॉक्टर असून ७ वैद्यकीय कर्मचारी व डॉ. सलीम शेख, डॉ. सर्फराज खान हे दोन डॉक्टर येथे २४ तास उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना सेंटरपर्यंत येता येत नाही किंवा ज्या रुग्णांना आॅक्सिजनची जास्त आवश्यकता आहे अशा रुग्णांना घरी जाऊन ट्रस्टच्या वतीने आॅक्सिजन पुरविण्यात येत आहेत. त्यासाठी ३० छोटे आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या