शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करीत त्या दामपत्याची घर वापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:52 IST

कोरोनावर मात करीत अखेर १४ दिवसानंतर परांजपे दामपत्याची घर वापसी झाली आहे. सोसायटीमधील नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. आता पुढील १२ मे पर्यंत ते होम क्वॉरन्टाइन असणार आहेत.

ठाणे : समाजसेवा करता करता, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने कोरोनावर यशस्वी मात करीत घर वापसी केली आहे. या १४ दिवसांच्या कालावधीत मुलांची खुप आठवण येत होती असे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री त्यांच्या दोन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची घर वापसी झाली. यावेळी सोसायटीमधील सर्वच नागरीकांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत केले.           ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता या संसर्गावर मात करीत घरवापसी घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. राष्ट्रवादीचे जवळ जवळ १२ पदाधिकारी आता कोरोनावर मात करुन घरी सुखरुप परतले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने देखील आता कोरोनावर मात करीत घरवापसी केली आहे. मागील १४ एप्रिलला ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत, त्यांची दोन वेळा टेस्ट करण्यात आली. दोनही वेळेला टेस्ट निगेटीव्ह आली. तसेच त्यांच्या घरातील अन्य एक ा सदस्याची देखील टेस्ट करण्यात आली, ती देखील निगेटीव्ह आली. त्यामुळे त्यांच्या मुलांचा योग्य रितीने सांभाळ या व्यक्तीनेच केल्याचे परांजपे यांनी सांगितले. मागील १४ दिवसात अनेक विचार डोक्यात घोंगावत होते. त्यात मुलांची काळजी जास्त सतावत होती. परंतु त्यांचा सांभाळ योग्य झाला आणि आम्ही देखील आता यातून पूर्णपणे बरे झालो असल्याचेही माहिती परांजपे यांनी दिली. मंगळवारी रात्री उशिरा आम्हाला डिसार्च देण्यात आला. त्यानंतर सोसायटीमध्येही आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत पाहून आम्हालाही खुप बरे वाटले. असा आजार कोणालाही होऊ नये हीच प्रार्थना या निमित्ताने करीत आहे.

  •                  एकूणच प्रशासनाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे सर्वांनी पालन करावे, पोलीसांना सहकार्य करावे, घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, मी कोरोनावर मात करुन घरी परतलो आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला घरात आणून नये अशी विनंती या निमित्ताने समस्त ठाणेकरांना करीत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस