शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालय मुंबई येथे क्षेत्रभेटीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:08 IST

विद्यार्थ्यांनी घेतला न्यायालयातील प्रत्यक्ष प्रकरणाचा अनुभव

पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालया तर्फे, उच्च न्यायालय मुंबई येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रत्यक्ष प्रकरणाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालयाचा प्रथमवर्ष-व्दितीय वर्षाचा विद्यार्थ्यानसाठी विधी महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांचा पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालय येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२० विद्यातर्थासह महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अ‍ॅड. दिशा तिवारी, अ‍ॅड. उत्कर्षा जुन्नरकर, अ‍ॅड. राधा मल्होत्रा यांनी मुबंई उच्च न्यायालयाला भेट दिली.न्यायालयाची स्थापना १८६२ साली झाली. त्या काळी इंग्रजांनी बांधलेली भव्य न्यायालयाची वास्तू तीची रचना आणि इंग्रजाचा काळी न्यायालयाची कामकाज पध्दती आजची पध्दती यांची सविस्तर माहिती मिळाली. कामकाज पध्दती, उच्च न्यायालयाची व्यवस्थापनाची उत्कृष्ट पध्दतीचा असा प्रत्यक्ष अनुभव प्रथमच विद्यार्थाना मिळाला. तसेच न्यायालयातील विविध समृध्द ग्रंथालालयातील पुस्तक मांडणी पाहता आली. जनतेचा हितासाठी न्यायदान करणाऱ्या उच्च न्यायलयाचा कामकाज पध्दतीचा अनुभव प्रत्यक्ष क्षेत्रभेटीव्दारे विद्यार्थाना प्राप्त झाला.१८६० पासून ची सर्व कागदपत्रे ऑल इंडिया रिपोर्ट, प्रिव्हि कॅन्सिल रिपोर्ट, आॅल इंग्लड रिपोर्ट यासारखी कागदपत्रे पाहण्याची संधी मिळाली तसेच ऐतिहासिक आठवणीनी उजाळा मिळाला. ह्या क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला व अशा विविध क्षेत्रभेटीचे आयोजन केले जावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी उच्च न्यालयाचे वास्तूसंग्रहालय, कोर्टापूढे चालु असणारे प्रकरण यांचा प्रत्यक्ष अनुभव या वेळी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांना घेता आला.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टStudentविद्यार्थी