शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीतील ‘त्या’ मुलीचेच घर का तोडले?, उपोषणकर्त्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:53 IST

ठाणे महापालिका आयुक्तांच्या ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला जात आहे.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांच्या ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोग तसेच बालहक्क व कल्याण आयोगाकडे तक्रार केली असून भरवस्तीतील ‘त्या’ मुलीचेच घर का तोडले, अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी महिला आयपीएस अधिकाºयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपोषणकर्ते विक्र ांत कर्णिक, अजय जया आणि ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली आहे.कर्णिक यांनी याबाबतचे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. ठाणे पालिका आयुक्तांच्या घरी घडलेल्या धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकणाºया व्हिडीओत बोलणारी मुलगी कर्णिक यांच्या उपोषणस्थळी मंडपात हजर होणे, उपोषणकर्त्यांशी बोलत असतानाच पोलिसांनी सर्व परिवाराला खेचून नेणे आणि संबंधित व्हिडीओ खोटा आहे, असे काही झाले नाही, आमची कोणतीही तक्र ार नाही, असा जबाब मुलीने देणे, हे प्रकरण बोगस असल्याचे निवेदन आयुक्तांनी देणे, हे सर्व क्र माक्र माने अगदी ठरवल्याप्रमाणे घडते आहे. पोलिसांच्या तपासाची दिशाही आयुक्त निर्दोष आहेत, हेच दर्शवणारी असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यासाठीच सक्षम महिला अधिकाºयाची नेमणूक करण्याऐवजी वरिष्ठ निरीक्षकांची नेमणूक केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. तिने उपोषणस्थळी मंडपातही आयुक्तांकडे काम करीत असल्याचे कबूल केल्याचा आणि व्हिडीओत संदर्भ असलेली मुलाखत दिल्यामुळे राहते घर तोडल्याचेही पुन्हा सांगितल्याचा उपोषणकर्त्यांचा दावा आहे.उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही. भरवस्तीतील केवळ या मुलीचेच घर का आणि कोणी तोडले, या प्रश्नांची चौकशी केली तरी सत्य बाहेर येईल, असा दावा करतानाच मुलीसह तिच्या परिवाराला योग्य संरक्षण मिळावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्णिक यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते याच मागण्यांसाठी २२ डिसेंबरपासून उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका