शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:00 IST

घोडबंदर रोड येथील एक ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाइलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमिल कुमार नामक अनोळखी भामट्याने आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी फोन केला.

ठाणे : विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली एका महिलेची परमिल कुमार या भामट्याने ४ लाख २९ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली.घोडबंदर रोड येथील एक ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाइलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमिल कुमार नामक अनोळखी भामट्याने आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी फोन केला. त्यासाठी शुल्क ठरविल्यानंतर  दुसऱ्या मोबाइलवरून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. याचदरम्यान, त्या महिलेच्या ॲक्सिस बँकेतील खात्याच्या डेबिट कार्डची माहिती त्याने चलाखीने पाहून घेतली.  त्यानंतर या भामट्याने बँक खाते लिंक करण्याचे कारण सांगून महिलेला आधी दहा रुपये नंतर शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. ती पैसे ट्रान्सफर करीत असताना  त्याने तिच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर हळूहळू तिच्या बँक खात्यातून ४ लाख २९ हजार ७३७ रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपीविरूद्ध  फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत. 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी