शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 21:22 IST

पालिकेकडून 25 हजाराची दंडात्मक कारवाई

उल्हासनगर : शहरातील खुशालदास फटाका दुकानावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेने संयुक्त कारवाई करून एक टन प्लास्टिक पिशवी जप्त केल्या. पालिकेने 25 हजाराची दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या बाळगण्यावर कारवाईचे संकेत दिले.उल्हासनगरात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याची विक्री होत आहे. गेल्या आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यापारी व व्यापारी नेत्याची भेट घेऊन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केले होते. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. कॅम्प नं 4 येथील मुख्य मार्केट मधील खुशाल फटाके दुकानावर सायंकाळी धाड टाकून, एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. तसेच 25 हजाराची दंडात्मक कारवाई केली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार यांनी दिले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर