शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:49 IST

प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रकल्प १ ते ४ यामधील प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद होणार असल्याने २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक अशोक शिंदे यांनी  ही माहिती दिली. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील ३ व ४ हे प्रकल्प प्रत्येक दोन वर्षांनी एकदा दुरुस्तीसाठी बंद केले जातात. यावर्षी प्रकल्प ३ ची अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarapur Nuclear Plant Unit Shut Down; 270 MW Shortfall Expected

Web Summary : Tarapur Nuclear Power Plant's Unit 3 will be shut down for internal repairs starting Tuesday night. This outage will likely cause a 270 MW power shortage. Unit 3 is typically closed for maintenance every two years.
टॅग्स :palgharपालघर