शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कामावर जाताना कार आली काळ बनून; दुचाकीला उडविले; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 08:31 IST

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथील सूत्रकार फाट्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर भरधाव कारने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरीजवळ गुरुवारी सकाळी  कार आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही तरुण नाशिकमधील सरसूल- बारीमाळ येथील राहणारे आदिवासी तरुण आहेत. याबाबत तलासरी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथील सूत्रकार फाट्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर भरधाव कारने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. 

कारचालकावर गुन्हा दाखलसंजान येथील कंपनीत कामाला जात असताना भीषण अपघात होऊन या तिघा तरुणांचा मृत्यू झाला. त्या तिन्ही तरुणांचे मृतदेह तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पंचनामा करून  तलासरी पोलिस ठाण्यात भरधाव वेगाने इर्टिगा कार चालविणाऱ्या चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात