शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

नाशिक-मुंबई महामार्गांवर ऑईल सांडल्यामुळे वाहतुकीस अडथळा; चालक रुग्णालयात दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: September 4, 2022 23:30 IST

कंटेनरमधील ऑईल पुलावर पडल्याने येथील वाहतुकील अडथळा निर्माण झाला.

ठाणे : येथील खोपट जवळील विवियाना मॉल समोर नाशिक-मुंबई महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपूलावर कंटेनरवरील वाहन चालकांचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला आदळला. त्यामुळे कंटेनरमधील ऑईल पुलावर पडल्याने येथील वाहतुकील अडथळा निर्माण झाला. चालकांची ही समस्या सोडवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरमध्ये अडकलेला चालक जीतलाल पाल ( ५२) यास तत्काळ बाहेर काढून त्यांस कळवा रूग्णालयात दाखल केले. त्याच्या हाताला व पायाल गंभीर दुखापत झाली आहे.रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत रस्त्यावरती ऑईल सांडले होते. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्घभवली. घटनेचे गांभीर्य ओळखून या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दोन कर्मचारी, पिकअप वाहन, बाईक ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहन, रेस्क्यु वाहन, राबोडी पोलीस कर्मचारी, राबोडी वाहतूक पोलीस कर्मचारी, क्रेन मशीन आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या अपघातग्रस्त कंटेनर मध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

राबोडी पोलीस कर्मचारी यांनी क्रेन मशिनच्या साह्याने अपघातग्रस्त कंटेनर व ट्रक रोडच्या बाजूला केले असून रस्त्यावरती सांडलेल्या ऑइल वरती आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांच्या मदतीने माती टाकण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईNashikनाशिक