शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:39 IST

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.

ठाणे : नांदेड घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ठाण्यात केली.

नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी विरोधकांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या द्याव्यात, असेही सामंत म्हणाले. एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणे योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षाला केले. 

-    येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.

कोरोनाकाळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे ३० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी तयार केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचे कोरोनाकाळातील आरोग्य व्यवस्थापन कमी पडले, असे ते म्हणाले. आमदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. केंद्रात राहायचे की राज्यात याबाबतचे हे सल्ले आम्ही देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू