शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:56 IST

या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली.

ठाणे : येथील ऐतिहासिक ठाणेरेल्वे स्टेशनसह मनाेरुग्णालय जवळील ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी केली. या नवीन स्टेशनसाठी लागणारी बिल्डिंग व फलाट, रेल्वेरूळ इत्यादी चार एकर जागेवर रेल्वे स्वत: कामे करणार आहे. यासाठी १९४ कोटी खर्च होणार आहेत. या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली. 

- ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवास करणाऱ्या आठ लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था याबाबतही चर्चा झाली. -  राज्य सरकारकडून ही जागा रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्याने कामाला विलंब झाल्याचे या पाहणी दाैऱ्याप्रसंगी निदर्शनास आले. 

दिघा स्थानकाचे लोकार्पण रखडलेकाही सहकारी गृहनिर्माण संस्थांनी एसआरए प्रकल्पास परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे या कामाला गती प्राप्त होत नाही.  गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण रखडल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी खंत व्यक्त केली आहे.  

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे