शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास मीरा रोडमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:10 IST

मीरा रोड - दारू विक्रीवाढीसाठी महिलांची नावं दारूला द्या, असं वक्तव्य करणारे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला.

मीरा रोड - दारू विक्रीवाढीसाठी महिलांची नावं दारूला द्या, असं वक्तव्य करणारे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला. आज सोमवारी सायंकाळी मीरा रोडच्या शिवार उद्यानाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जोडे मारा आंदोलन केले.पौर्णिमा काटकर, माजी सुजाता रामराजे, सुनिता साळुंके, पूजा जैतपाल, हेमा पाटील आदी महिला कार्यकर्त्यांसह नगरसेवक प्रकाश दुबोले, अनिल साबळे आंदोलनात सहभागी झाले होते. महाजन यांच्या छायाचित्राला जोडे मारत व घोषणा देत निषेध करण्यात आला. भाजपाची ही खरी संस्कृती असून, दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. महाजन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून हाकला, अशी मागणी महिलांनी केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड