शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:38 IST

राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा देता येणार नाहीत, असे दरडावले असता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी जनतेमधून उमटत आहेत.

भिवंडी- राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याने राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा देता येणार नाहीत, असे दरडावले असता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी जनतेमधून उमटत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार आहे का, असा सवाल उपस्थित केल्याने भाजपा युवा मोर्चा तर्फे शरद पवार यांना श्रीरामाचे स्मरण करून देण्यासाठी पत्र धाडण्यात येत असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून देण्यासाठी 20 लाख पत्र पाठविण्याचे आव्हान देण्यात आले.त्यानुसार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर व राष्ट्रवादी काँग्रेस महिला वतीने महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज असे लिहलेले तब्बल दहा हजार पत्र पोस्टा मार्फत रवाना केले असून भिवंडी शहरातील दांडेकर वाडी मुख्य पोस्ट कार्यालयात महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दांडेकर वाडी पोस्ट कार्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत दहा हजार पत्र पोस्ट पेटीत टाकण्यात आली. यावेळी जावेद फारुकी आसिफ खान यांसह या आंदोलनात शेकडो पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू