शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:51 IST

कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. 

मीरारोड - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांच्या विरोधा साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाईंदर येथे निदर्शने करण्यात आली . कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली . 

भाईंदर पूर्वेच्या फाटक येथील महाराणा प्रताप ह्यांच्या पुतळ्या समोर जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सह साजिद पटेल ,  सुप्रिया माईणकर, जक्की पटेल, प्रकाश मुरकुटे , अमितसिंग ठाकूर, अल्ताफ सिद्धीकी, ताहीर जमीनदार, प्रेम यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांना मूठभर उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत शेतकरी हिताच्या विरोधातील काळे कायदे रद्द करा अशी मागणी असल्याचे पेंडुरकर म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेस