शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

साधू हत्या प्रकरणात नक्षलवादी कनेक्शन?; विवेक विचार मंचचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:35 IST

अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी

पालघर : गडचिंचले गावात साधूंची हत्या घडविण्यास कारणीभूत असलेली अफवा कोणी पसरविली याचा शोध घ्यावा आणि यामागे नक्षलवादाचे कनेक्शन असल्यास ते शोधावे, अशी मागणी विवेक विचार मंचने मंगळवारी केली. १६ एप्रिलला गडचिंचले या गावातील हल्ल्यात दोन साधूंसह एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता.आदिवासी समाज क्रूर कसा झाला? त्यांनी साधूंची निर्घृण हत्या कशी केली? त्यांना हिंदू परंपरांपासून तोडण्याचे षड्यंत्र आहे का, ख्रिश्चन मिशनरींचाही हात आहे का?, याचा शोध घ्यावा असा मुद्दा त्यांनी मांडला. हिंदूंच्या देवी-देवता, परंपरा आपल्या नाहीत, असा प्रचार या भागात केला जातो, असा मुद्दा मंचाने मांडला आहे.वेब पत्रकार परिषदेत मंचाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल मांडण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ‍ॅड. समीर कांबळे, अ‍ॅड. प्रवर्तक पाठक, पत्रकार किरण शेलार, आदिवासी कार्यकर्ते संतोष जनाठे, निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण खरपडे यांचा समावेश होता. या समितीचा अहवाल राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्याचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आला आहे.‘सातत्याने खोटे आरोप’गेले दोन महिने सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत. आजही कोणतेच नवे पुरावे मांडलेले दिसून येत नाही. या समितीतील निवृत्त न्यायाधीश स्वत: जिल्ह्यात फिरल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. आरोप केलेल्या संघटनांचा या घटनेशी संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट म्हटलेले नाही.- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना

टॅग्स :Lynchingलीचिंग