शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरातील विविध समस्यांबद्दल पालिकेसमोर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: November 20, 2023 18:28 IST

गणेशोत्सवादरम्यानची दुरुस्ती कागदावरच असल्याचा आरोप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील विविध मुख्य व अंतर्गत रस्ते नादुरुस्त असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. पालिका आयुक्तांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गणेशोत्सव दरम्यान केलेली रस्ते दुरुस्ती ही कागदावर असून प्रत्यक्षात त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

आयुक्तांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून पालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावेत त्याचबरोबर शहरातील चाविंद्रा नागांव रामनगर येथील नागरी वस्तीत असलेले कचरा डंपिंग ग्राउंड तातडीने बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी आज पालिका मुख्यालया समोर भिवंडीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सेवादल अध्यक्ष देवानंद गौड यांच्या नेतृत्वा खाली एक दिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आयुक्त हटाव भिवंडी बचाव अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या.या आंदोलनात पक्षाचे राज्य पदाधिकरी राजेश चव्हाण, अनिल फडतरे,संतोष राय,कैलास घरत, इरशाद अंसारी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या  आंदोलनात सहभागी झाले होते.

पालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेला शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून त्याचे पुनर्विलोकन करण्यात यावे. भिंवडी शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहे. त्यामुळे तातडीने रस्ते दुरूस्त करण्यात यावी. पालिकेच्या धोकादायक शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती करावी व शहरात पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पुर्णपणे बंद करून शहरात वाहन तळ निर्माण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त अजय वैद्य यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस