शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 05:42 IST

अत्याचाराच्या घटनेचा अहवाल केंद्राकडे सोपवणार

बदलापूर : बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिवांची नेमणूक केली आहे. आयोगाच्या सदस्य सचिवांनी शुक्रवारी तब्बल पाच तास तपासयंत्रणा आणि शाळा प्रशासनाची ‘शाळा’ घेतली. अत्याचाराच्या या घटनेचा अहवाल केंद्राकडे सोपवला जाणार आहे. 

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी सिंग या बदलापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. सिंग यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात चौकशीसाठी सर्व विभागांना बोलावले होते. सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पोलिसांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस कोणत्या दिशेने तपास करीत आहेत, याची माहिती घेतली. नंतर इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

वैद्यकीय पथकासोबतही केली सविस्तर चर्चा ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि मदतनीस यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत तसेच नेमकी चूक कुठे झाली, याचाही त्यांनी आढावा घेतला. मुलींची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकासोबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली. संस्थाचालकांसोबत बैठक घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती आयोग घेणार होता. मात्र, संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच सर्व संस्थाचालकांनी तिथून पळ काढला. त्यामुळे बॅनर्जी यांना संस्थाचालकांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.

टॅग्स :badlapurबदलापूर