शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 22:24 IST

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. गायन, वादन, संगीत या शास्त्रीय कलांचा सुरेल मेळ साधणारा हा महोत्सव ४ नोव्हेंबर पर्यंत रंगणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बासरी वादक पं. रोणु मुझुमदार व साथसंगत करणाऱ्या इतर कालकरांचा सन्मान पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करन्यात आला.      उद्घाटन सोहलळयाला सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाले, उपायुक्त संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी महेश राजदेेरकर, नगरसेवक संजय वाघुले, दिलीप बारटके, अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखेचे विद्याधर ठाणेकर व इतर उपस्थित होते. शुभारंभाचे सत्र दिल्लीच्या गायिका डॉ. मीता पंडित यानी गुंफले. त्यांनी राग केदारने कार्यक्रमाची सुरुवात केली. निवेदन नरेंद्र बेडेकर यानी केले. प्रा. पद्मा हुशिंग यानी कलाकारांची ओळख करून दिली.हे दूसरे सत्र पं. रोणु मुझुमदार यांच्या बासरी वादनाने गुंफले. या सोहळ्यात यंदा देशातील विविध कलाकारांचा सहभाग आहे. महोत्सवाचे दूसरे पुष्प बुधवार १ नोव्हेंबर रोजी गुंफले जाणार आहे. यात गायिका गौरी पाठारे यांचे गायन आणि कोलकत्त्याचे कलाका पं शुभंकर बॅनर्जी यांचे तबला वादन सादर होणार आहे. 

टॅग्स :musicसंगीत