शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

मुरबाडकरांची दिवाळी अंधारात; ३० तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:29 IST

या वीजपुरवठ्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद राहतात तर नागरिकांचे वीजेवर चालणारे व्यवसाय देखील बंद राहत आहेत

प्रकाश जाधव

मुरबाड -  मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागातील २०६ गावातील विजपुरवठा बंद असल्याने सुमारे तीस तास उलटूनही हा वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात महावितरण ला अपयश आले असल्याने दिवाळी पाडवा सण नागरिकांना अंधारात साजरा करावा लागला आहे.

मुरबाड तालुक्यातील नागरिकांना विजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दरवर्षी महावितरण कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविते परंतु तुरळक पाऊस झाला तरी महावितरण चा वीजपुरवठा चार ते पाच तास खंडित होतो. या वीजपुरवठ्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद राहतात तर नागरिकांचे वीजेवर चालणारे व्यवसाय देखील बंद राहत आहेत. या बंद उद्योगामुळे नागरिकांचे आणि महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होतेच शिवाय नागरिकांना या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे निदान खंडीत वीजपुरवठ्यामुळे महावितरण लाखोंचे नुकसान होते त्यासाठी त्यांचेकडे असणारे ठेकेदार तसेच इतर यंत्रणा सतर्क ठेवण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Murbad Residents' Diwali Darkened: Power Outage Persists After 30 Hours

Web Summary : Murbad residents faced a dark Diwali as a 30-hour power outage, caused by stormy rains, disrupted life. Despite annual investments, frequent power cuts plague the region, impacting industry, businesses, and causing significant financial losses and inconvenience.
टॅग्स :mahavitaranमहावितरण