शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:59 IST

पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर-अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बदलापूरमधील निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. या जिल्ह्यात एकही नगरपंचायत निवडणूक या टप्प्यात होणार नाही. बदलापूरच्या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू असून भाजप आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

नगर परिषदेत पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असून बदलापुरात २४ पॅनलमधून तब्बल ४९ लोकप्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची आहे. अंबरनाथमध्ये राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. येथे महायुतीमध्ये एकमत होताना दिसत नाही तर महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी तडजोड करून एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. या शहरात २९ पॅनलमधून ५९ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. याआधी अंबरनाथ नगर परिषदेत ५७ नगरसेवक होते. नगरपरिषद हद्दीत तब्बल दोन लाख ५७ हजार मतदारांची नोंद असून, हे मतदार नेमका कौल कोणाच्या बाजूने देणार, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, मतदानाची झालेली हेराफेरी पाहता मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Badlapur alliance strife? Ambernath MVA compromise? Fierce election battle ahead.

Web Summary : Badlapur sees a BJP-Shinde Sena fight in council elections. Ambernath's MVA may unite. Badlapur has 24 panels, Ambernath 29. Two lakh fifty-seven thousand voters will decide.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकbadlapurबदलापूरambernathअंबरनाथLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक