शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समितीच्या निर्णयाने मनपातील नगरसेवकाचे पद होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 12:51 IST

भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवक मोह.अरशद मो.असलम अन्सारी यांनी निवडणूकी दरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे.

भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक मोह. अरशद मो. असलम अन्सारी यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे.महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणूकीत नागाव वॉर्ड क्र.४ मधून काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अरशद मोहम्मद असलम अंन्सारी यांनी ओबीसीच्या राखीव जागेवर निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते निवडून आले होते.मात्र जात पडताळणीचा दाखला कोकण भवन कार्यालयांत प्रलंबीत होता. त्याच वेळी निवडणूकीतील त्यांचे विरोधक डॉ.नुरूद्दीन निजामुद्दीन अंंन्सारी यांनी १२जुलै २०१७ रोजी कोकण भवन येथील जात पडताळणी समितीकडे अरशद अन्सारी यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार समितीने पाच वेळी सुनावणी घेतली. परंतु योग्य कागदपत्रे सादर करून न शकल्याने समिती अध्यक्ष उदय जाधव,सदस्य बाळासाहेब सोळंकी व सदस्य सचीव सलिमा तडवी यांनी अशरद अन्सारीचा जातीचा दाखला रद्दबातल ठरविला आहे.या आदेशाची प्रत जातपडताळणी समितीने उपविभागीय अधिकारी व महानगरपालिकेला पाठविली आहे.त्यानुसार पालिका आयुक्त अशरफ अन्सारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.सध्या पालिका आयुक्त योगेश म्हसे हे परदेशांत गेल्याने ते आल्यावर हा निर्णय होणार आहे.दरम्यान शहरांतील नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी