शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे महापालिकेची एक लाखाची मुदतठेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 23:59 IST

तरण तलाव येथील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार केला. पालिकेतर्फे महिला जन्मदिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे मुदतठेव म्हणून एक लाख रुपये ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींना ठेव स्वरूपात एक लाख रुपये देण्याचा अनोखा उपक्रम महापालिकेने राबविल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

तरण तलाव येथील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार केला. पालिकेतर्फे महिला जन्मदिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे मुदतठेव म्हणून एक लाख रुपये ठेवण्यात येणार आहे. यासाठी शहरातील रुग्णालयांना साेमवार, ८ मार्चला जन्मलेल्या मुलींची नावे महापालिका आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन महापौरांनी केले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे यांच्यावर जबाबदारी हाेती. महिला दिनाच्या कार्यक्रमात आज जन्मलेल्या मुलींची माहिती देण्यात आली.  तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केल्याची माहिती नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादीने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा गौरव पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात केला. यावेळी पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री, पक्ष शहराध्यक्ष किरण कौर धामी, नगरसेविका सुनीता बगाडे, माधव बगाडेंसह पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रा. सुरेश सोनावणे,  शहर संघटक प्रकाश शिरसाट यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विकास मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंजूषा कांबळे व  तीन एकर शेती व घर बुद्धविहारास दान करणाऱ्या सुनंदा तायडे यांचा सत्कार  केला.  

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर