शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तक्रारीनंतर ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:32 IST

Mira Bhayander : या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मीरा भाईंदर महापालिकेला पत्र देऊन सदर बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत कळवले होते.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या मिड लाईफ या ऑर्केस्ट्रा बारमधील अंतर्गत अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई  केली. पोलिसांनी सदर बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी बांधलेल्या खोल्या व वाढीव बांधकामावर कारवाई साठी पत्र दिले होते. 

पोलिसांनी महिन्याभरा पूर्वी मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली असता यामध्ये बारबालांना लपवण्यासाठी अनधिकृत गुप्त खोल्यांचे बांधकाम आढळून आले होते. मोहित घोष हा सदर बारचा चालक आहे. या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मीरा भाईंदर महापालिकेला पत्र देऊन सदर बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत कळवले होते. 

त्याअनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी उपायुक्त अजित मुठे यांना तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुठे यांनी विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी दामोदर संखे, कनिष्ठ अभियंता दुर्वेश अहिरे व योगेश अहिरे यांच्यासह स्थळ पाहणी केली असता त्यांना बेकायदा बांधकाम आढळून आले होते . 

पालिकेने बंदिस्त खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकले तसेच बांधकाम धारकावर एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यास दिले. परंतु पोलिसांना सदर अनधिकृत बांधकाम आढळून आले असताना महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांना मात्र ते समजले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक