शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Mumbra Hospital Fire: माणुसकीची खिडकी! रमजानच्या नमाजासाठी उठला होता; खिडकीतून आग पाहिली आणि मदतीला धावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 14:58 IST

Prime Hospital Fire: मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे. रु ग्णालयाजवळ राहणारा अन्सारी रमजान असल्याने पहाटे नमाज अदा करण्यासाठी उठला असता त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून रु ग्णालयाला लागलेल्या आगीच्या लाटा पाहिल्या व तातडीने त्याने भावासह रु ग्णालय गाठले. त्याने रु ग्णालयाच्या मागे जाऊन वॉर्ड मधील भिंतीच्या खिडकीच्या रॉड ने ग्रील तोडून ९ रु ग्णांना तातडीने बाहेर काढले व त्यांचा आगीतून जीव वाचवला व इतर सहका:यांच्या सोबत रु ग्णालयात असलेले ऑक्सिजनचे ३५ सिलेंडर देखील बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला. त्यामुळेच फरहान या रु ग्णासाठी रमजानच्या पवित्र महिन्यात देवदूत ठरला. (Farhan Ansari helped corona Patient from mumbra's Prime Hospital Fire.)

       मुंब्य्रातील प्राईम केअर रुग्णालयाला पहाटे ३.४० च्या सुमारास शॉर्कसर्कीटमुळे भीषण आग लागली. त्याच वेळेस अन्सारी हे नमाज अदा करण्यासाठी उठले होते. त्यावेळेस त्यांची नजर खिडकी समोरील हॉस्पीटलकडे केली. त्यांनी लागलीच आपल्या भावांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले. आतून आवाज येत होतो, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, धुरांचे लोळ उडत होते. त्यामुळे काय करावे, रुग्णांना बाहेर कसे काढावे असा प्रश्न त्याला सतावत होता. परंतु क्षणाचाही त्याने विचार न करता, त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूस वॉर्ड मधील भिंतीच्या खिडकीच्या रॉडने ग्रीन तोडून त्यां सुरवातीला तीन रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आपल्या सहका:यांच्या मदतीने आणखी पाच जणांनी त्यांनी बाहेर काढले. रुग्ण घाबरेले होते, धुरामुळे त्यांना दम लागत होता, श्वास कोंडला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढणो हाच आमचा विचार सुरु होता.

दुसरीकडे आमचे सहकारी कोणी अम्ब्युलेन्सवाल्यांना फोन केला, कोणी महापालिकेशी संपर्क साधत होता. त्यानंतर आम्ही या सर्वाना बाहेर काढून आजू बाजूच्या रुग्णालयात नेले असल्याची माहिती फरहान अन्सारी यांनी दिली. परंतु या रुग्णालयाला अमेरेन्सी जीना असता, तर कदाचित रुग्ण स्वत: बाहेर येऊन आपला जीव वाचवू शकले असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय रुग्णालयातील ३५ ऑक्सीजनचे सिलेंडर देखील त्यांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :mumbraमुंब्राRamzanरमजानhospitalहॉस्पिटलfireआग