- स्नेहा पावसकर ।ठाणे : वडिलांचा स्वत:चा व्यवसाय, आई पेशाने डॉक्टर असे सुखासुखी जीवन असूनही त्या दोन्हीपैकी कोणत्याही क्षेत्राची वाट न धरता देशासाठी काही तरी योगदान द्यायचे, देशसेवेची घरात परंपरा निर्माण करायची या उद्देशाने ‘कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस’ची परीक्षा संपूर्ण तयारीनिशी देऊन त्यात ‘आॅल इंडिया मेरिट’मधून (अखिल भारतीय गुणवत्ता यादी) सर्वप्रथम येण्याची कामगिरी मुंबईतील मालाडच्या सिद्धार्थ भावनानी याने बजावली आहे.
मुंबईचा सिद्धार्थ भावनानी ‘कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस’मध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:53 IST