शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील कोरोनाग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर ठाण्यात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 04:48 IST

मुंबईत आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाºयाला लक्षणे दिसताच त्यांना तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाणे : मुंबईतील एका पोलीस निरीक्षकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ठाण्यातील होरायझन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबईत आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाºयाला लक्षणे दिसताच त्यांना तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात निरीक्षक असलेल्या या अधिकाºयाकडे मुंबईतील एका बँक घोटाळ्याचा तपास आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना वारंवार संबंधित बँकेत चौकशीसाठी जावे लागत होते. तेथील एका मधुमेही कर्मचाºयाला लागण झाली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर या अधिकाºयासह या बँक घोटाळ्याचा तपास करणाºया पथकातील आठ जणांची तपासणी केली. त्यात या निरीक्षकासह दोघे जण पॉझिटिव्ह आढळले.ठाण्याच्या मुल्लाबाग परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाºया या निरीक्षकाला आता ठाण्यातील होरायझन या खासगी रुग्णालयात २४ एप्रिल रोजी दाखल केले. ते वास्तव्यास असलेली इमारत आणि परिसरही चितळसर पोलिसांनी सील केला आहे. त्यांची पत्नी आणि मुलाला घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस