शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावला, मोटरमन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:13 IST

धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात करण्यात आला.

ठळक मुद्देधावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर काही अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात करण्यात आला. इंजिनची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसल्याने मोटरमन जखमी झाला.

कसारा - धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात आला. मंगळवारी (4 डिसेंबर) रोजी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इंजिनची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसल्याने मोटरमन जखमी झाला आहे. 

राज्यराणी एक्स्प्रेस नाशिककडे जात असताना अचानक अज्ञाताने एक्स्प्रेसवर दगड भिरकावला. दगड मोठा असल्याने इंजिनची काच फोडून तो मोटरमनच्या केबिनमध्ये पडला. यामध्ये काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात गेल्याने ते जखमी झाले आहेत. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून  एक्स्प्रेस न थांबवता पुढे नेली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर थांबवली. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर एक्स्प्रेस नाशिकडे रवाना झाली. या मार्गावर वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे