शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिनीच घेतला आईने निरोप,  लॉकडाउनमुळे मुलीला नाही घेता आले अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:17 IST

नाशिक येथे राहणाऱ्या या एकुलत्या एक मुलीच्या ठाण्यातील वृद्ध आईने श्ोवटचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे, लॉकडाऊनमुळे तिच्या मुलीला आईला मन भरुन बघताही आले नाही.

 - कुमार बडदे मुंब्रा : रविवारी सर्वत्र मातृदिन उत्साहात साजरा होत असताना, एका मुलीला मातृप्रेमापासून पारखे व्हावे लागले. नाशिक येथे राहणाऱ्या या एकुलत्या एक मुलीच्या ठाण्यातील वृद्ध आईने श्ोवटचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे, लॉकडाऊनमुळे तिच्या मुलीला आईला मन भरुन बघताही आले नाही.ठाण्यातील दादा पाटील वाडी परिसरात राहत असलेले वृत्तपत्र विक्रेता तथा ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे विभाग प्रमुख संदिप आवारे यांच्या आई ताराबाई आवारे (८0) यांना आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. हे कळताच नाशिक येथे राहत असलेली त्यांची मुलगी सविता तिडके हिला धक्का बसला. आजारी असलेल्या आईशी मातृदिनानिमित्त गप्पा माराव्यात, या विचारत असतानाच सविताला आईच्या मृत्यूची बातमी कळली आणि डोळ्यांत अश्रू तरळले. आवारे कुटुंबीयांनी दुपारी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. सविता राहत असलेल्या भागातील पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी अंतिम दर्शनासाठी ठाण्याला जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्याची तयारी दर्शवली. परंतु लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने एवढ्या कमी वेळात ठाण्यात पोहचणे त्यांना शक्य नव्हते.आईची अंत्ययात्रा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलगी सवितासह इतर नातेवाइकांना दाखवण्याचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करण्यात आली. मोबाइलवर अंत्ययात्रा बघताच सविताच्या आसवांचा बांध फुटला होता, असे संदीप आवारे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMothers Dayमदर्स डे