शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, पत्नीने केली स्वतःच्याच मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 14:22 IST

अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

कल्याण : अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या निर्दयी आईनं चिमुकलीची हत्या करुन मृतदेह गवतात फेकला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पूजा प्रसादविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असणारे ननकण प्रसाद व पूजा प्रसाद हे दाम्पत्य डोंबिवली पूर्वेकडील भोपर येथील विठाबाई चाळीत राहत होते .त्यांना एक वर्षाची मुलगी होती. पूजा हिचे अनैतिक सबंध असल्याची कुणकुण ननकण याला लागली होती. त्यातून या दोघामध्ये अनेकदा वाद होत असत ननकण याने अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पूजा संतापली होती. काल ही पती-पत्नी मध्ये वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात पूजाने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिच्या पोटच्या १ वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली.  हे कुकृत्यबाबत कोणाला माहिती मिळू नये, म्हणून तिनं चिमुकलीचा मृतदेह गवतात फेकून दिला. 

हा प्रकार ननकण यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली.  तक्रारीनुसार पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी