शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 00:39 IST

दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली.

ठळक मुद्दे त्रिकूटाचे पलायनवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथे राहणारी ही ४९ वर्षीय गृहिणी गुरुवारी सकाळी ६.२५ वाजता लक्ष्मी पार्कजवळील वीणा मोटार ट्रेनिंग स्कूलसमोरील रस्त्याने तिच्या मैत्रिणीसमवेत जात होती. त्याचवेळी तेथे दुचाकीवरून आलेल्या त्रिकूटापैकी एकाने खाली उतरून या महिलेच्या गळ्यातील तिचे ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. नंतर त्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. पोलीस उपनिरीक्षक पी.के. येरुणकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी