शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:48 IST

भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे विभागाने आपल्या ताफ्यातील शक्यतो सर्वच गाड्या रस्त्यांवर उतरवणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यांच्या ठिकाणीही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य परिवहनच्या ठाणे विभागात एकूण आठ डेपो असून ताफ्यात एकूण ६५० बस आहेत. त्या सर्व दररोज रस्त्यांवर धावतात असे नाही. परंतु, रक्षाबंधनच्या दिवशी महिलावर्ग जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यातच यंदा रक्षाबंधन हे रविवारी आल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानुसार २५, २६ आणि २८ या दिवसांत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत.सर्वच मार्गांवर जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्नरक्षाबंधनानिमित्त प्रत्येक ठिकाणी शक्य तेवढ्या जादा बस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त गर्दी झाल्यास त्याठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्यांनी या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागीय नियंत्रक शैैलेश चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRaksha Bandhanरक्षाबंधन