शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणा-याने दिली पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:49 IST

एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नामदेव मुंडे (३२, मूळ रा. चाकूरगाव, लातूर) याला कोपरी पोलिसांनी

ठाणे : एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नामदेव मुंडे (३२, मूळ रा. चाकूरगाव, लातूर) याला कोपरी पोलिसांनी गुुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.एका खासगी बसवर क्लिनरचे काम करणारा नामदेव हा कोपरी परिसरात वास्तव्याला असून भुवनेश्वर मंदिराच्या परिसरात राहणाºया या पिडीत मुलीवर २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लैंगिक अत्याचार करण्याच्या तयारीत होता. त्याने तिचा विनयभंग केला त्याचवेळी तिच्या चुलत्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी धावत जाऊन तिला बाजूला करुन त्याला पकडले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. कहर म्हणजे या प्रकाराने त्याने संतप्त होत मुलीच्या चुलत्यालाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. शिवाय, पोलिसांमध्ये तक्रार केली तर पेट्रोल टाकून ठार मारण्याचीही त्याने धमकी दिली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांच्या पथकाने त्याला पहाटेच्या सुमारास अटक केली.