शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल टॉवरचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:37 IST

शहरातील मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदाराकडून होणार असल्याचे महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.

उल्हासनगर : शहरातील मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदाराकडून होणार असल्याचे महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले. टॉवरपासून १० ते १५ कोटीचे कर स्वरूपात उत्पन्न मिळण्याची प्रतिक्रीया दिली. एका महिन्यात २० पेक्षा जास्त मोबाइल टॉवरना मंजुरी दिल्याचे उघड झाले.उल्हासनगरमध्ये विनापरवाना मोबाइल टॉवर उभे राहिल्याने, बहुतांश टावरची नोंद पालिका दफ्तरी नाही. मागील आठवडयात नागरिकांचा विरोध डावलून खेमानी परिसरात मोबाइल टॉवरचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांनी पालिकेवर धडक देत नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांना जाब विचारला होता. त्यावेळी सोनावणी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांनी दिलेली मोबाइल टॉवरची परवानगी फेटाळत काम बंद केले.ज्या इमारतीवर टॉवर उभारण्यात आले ते नियमबाह्य असल्याची माहिती समाजसेवक सुरेश सोनावणे यांनी दिली. बहुतांश टॉवरनी इमारतीमधील नागरिकांसह परिसरातील नागरिकांची ना हरकत परवानगी घेतली नाही. तसेच नियमानुसार कोणत्याच अटी-शर्तीचे पालन केले नसल्याची माहिती दिली. खेमानी परिसरातील मोबाइल टॉवरचा प्रकार उघड झाल्यावर, आयुक्त हांगे यांनी शहरातील सर्वच मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला.कागदपत्रांची पूर्ततासर्वेक्षणात किती टॉवर बेकायदा व वैध आहेत हा सर्व प्रकार उघड होणार आहे. आयुक्तांच्या निर्णयाने कागदपत्र पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. मोबाइल टॉवरप्रमाणे भाडयाच्या इमारतीत व जागेत असलेले विविध बँक, एटीएमला किती मालमत्ता कर आकारण्यात आली याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलulhasnagarउल्हासनगर