शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या महामोर्चात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 02:04 IST

राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.

ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे विकण्यासाठी १०० स्टॉल द्यावेत, आंब्याचा स्टॉल लावलेल्या शेतकºयाकडे २० हजारांची मागणाºया नगरसेविकेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, संबंधित शेतकºयास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी या व इतर मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे आयोजक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.आंब्याचा स्टॉल हटविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्री मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मध्ये हाणामारी झाली होती. यामुळे भाजप शेतकºयांच्या विरोधात असल्याचा आरोप करून आम्ही शेतकºयांच्या पाठिशी उभे आहोत यासाठी हा मोर्चा असल्याचे जाधव म्हणाले.यात महाराष्ट्रातील पाच हजार शेतकरी सहभागी होणार असून त्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकºयांची सात ते आठ कुटुंबे असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवाय अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकºयांचा आदल्या दिवशी ठाण्यात मुक्काममोर्चात सहभागी होता यावे करिता आदल्या दिवशी शेतकरी ठाण्यात राहायला येणार असून त्यांची निवासी व्यवस्था पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. मॅटर्निटी होमची जागा संबंधित नगरसेविका हडपत होती तो प्रस्ताव आम्ही रद्द करायला लावला, याचे दु:ख म्हणून त्या नगरसेविकेने हा स्टॉल हटविला, असा आरोपही जाधव यांनी केला.पाणीटंचाईविरोधात आंदोलन१८ मेपासून पाणीटंचाई या विषयावर काम केले जाणार असून एक दिवस टँकर बंद आंदोलन पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. टँकरमाफियांना अभय देण्यासाठी पाणी सोडले जात नाही, असा आरोप करून एक दिवस पाणी सोडले नाही, तर ठाणेकरांना पाणी मिळणार नाही का? असा प्रश्न जाधव यांनी केला.जिल्हाधिकाºयांनावेळ आहे कुठे ?जिल्हाधिकाºयांना मोर्चाची दखल घेण्यासाठी वेळ नाही. मागच्या आंदोलनाचा अनुभव पाहता त्यांना दिलेल्या निवेदनाची चचार्ही करायला त्यांनी बोलवले नाही असेही जाधव म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे